Marathi motivational video - MAGGI success story | SnehalNiti 2 weeks ago

21, 800 views

764 Likes   24 Dislikes

Information

Buy Our Book ‘जिंकण्यासाठी खेळा’ : http://snehalniti.com/book/

Amazon : https://amzn.to/2HK7GEn

'बिझनेस २०-२०' सेमिनारमध्ये नावनोंदणीसाठी संपर्क साधा -
८२९१८९११४३ / ७०४५००३६२३ / ९२२३३३४९०७
किंवा क्लिक करा:
https://snehalniti.com/event.php

वाढवा तुमचा बिझनेस १० पटीने!

It was 2015 - Laboratories found lead and MSG well above the permissible limit in one of India's favourite foods - Maggi. All packets of Maggi were pulled from store shelves as FSSAI enforced a ban, but with its market share, Maggi's reputation was also at stake. But just 6 months later, it was back on shelves, and it seemed like nothing ever went wrong. How did that happen? Business Coach Snehal Kamble talks about that in this brand new video..
काही वर्षांपूर्वी मॅगी नुडल्सवर बंदी घालण्यात आली होती. यामुळे मॅगीची पॅरेंट कंपनी नेस्लेचे हजारो कोटीचे नुकसान झाले. यातून पुन्हा भरारी घेणे हे नेस्ले आणि मॅगीला अशक्यप्राय होते; परंतु त्यांच्या टीमने अशक्य अशा गोष्टी साध्य केल्या आणि त्यातून वाट काढली. आज मॅगी पुन्हा विश्ववसनिय ब्रॅण्ड म्हणून नावारूपाला आला आहे. तर आजच्या व्हिडीओत बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांच्याकडून माहिती घेऊयात मॅगीच्या कम बॅकची. पहा पूर्ण व्हिडीओ आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत....
----
Follow Snehal Kamble on Social Media

Youtube : https://goo.gl/T8XD5G
Facebook : https://goo.gl/SDh3JX
Twitter : https://goo.gl/zzqL97

or Contact Us on : 9223334907